योग्य आहार, व्यायाम व पुरेशी झोप
सध्याच्या धकाधकीच्या काळात आणि स्पर्धेच्या युगात बदलत्या जीवनशैलीमुळे अनेक आजार आपले साथीदार होऊ लागले असताना स्वतःची काळजी कशी घ्यावी, याचे सिक्रेट प्रसिद्ध हृदयरोगतज्ज्ञ डॉ. शेखर आंबर्डेकर आणि केईएम हॉस्पिटलच्या प्रभारी डीन आणि मानसोपचारतज्ज्ञ डॉ. शुभांगी पारकर यांनी आपल्या ओघवत्या गप्पांमधून नुकतेच उलगडले. निमित्त होते ‘मटा संवाद’चे. रोजच्या आयुष्यात भेडसावणाऱ्या आरोग्यविषयक समस्यांचे निराकरण करून घेण्यासाठी उपस्थित श्रोत्यांनी ठाणे महापालिकेचे नरेंद्र बल्लाळ सभागृह खचाखच भरले होते. दोन्ही मान्यवर डॉक्टरांनी सोपी उदाहरणे देत उपस्थितांशी हसतखेळत मनमोकळा संवाद साधला. (संकलनः आशिष पाठक, अनुपमा गुंडे, राजलक्ष्मी पुजारे)
माझे वय ८० आहे आणि काही वर्षांपूर्वी माझ्यावर ओपन हार्ट सर्जरी झाली होती. अशी सर्जरी झालेल्या व्यक्तीने रोजच्या जीवनात कोणती काळजी घ्यावी? - शांताराम वैद्य
शरीरात रक्ताच्या गुठळ्या झाल्या तर या गुठळ्या काढून रक्तप्रवाह सुरळीत करण्यासाठी अशा सर्जरी केल्या जातात. यानंतर हृदयात पुन्हा रक्ताच्या गुठळ्या होऊ नयेत यासाठी शरीरात तयार होणारे के जीवनसत्व नियंत्रित ठेवण्यासाठी नियमित गोळ्यांचा डोस घ्यावा लागतो. त्याचबरोबर आहारातील के जीवनसत्व समप्रमाणात ठेवण्यासाठी समतोल आहारही आवश्यक आहे.
मला मधुमेह अनुवंशिकतेने आला आहे. त्यावरच्या गोळ्या घेऊन कंटाळा येतो. त्याचे काय दुष्परिणाम होऊ शकतात? - अरविंद जगताप
मधुमेहाची जनुके अनुवंशिकपणे आपल्यात येणे ही आपली चूक नाही. मात्र मधुमेहाच्या पेशंटला आहार व ओषधांबाबत काटेकोर रहावेच लागते. तसेच फक्त आहार किंवा व्यायामाने मधुमेह आटोक्यात न आल्यास इन्सुलिन घ्यावे लागते. मधुमेह आटोक्यात न राहिल्यास मधुमेहाचे जीवाणू शरीरातील विविध वाहिन्यांवर हल्ला चढवितात, त्यामुळे मेंदू, डोळे, यकृत, मूत्रपिंड आदी अवयव निकामी होण्याचा धोका असतो. काही वेळा पायाच्या शिरांना अंतर्गत दुखापत होत गँगरिन होऊ शकते. यासाठी नियमित मधुमेहाची तपासणी करून घेणेही तितकेच महत्त्वाचे आहे.
आई-वडिलांना मधुमेह असल्यास तो मुलांना होतोच का?
आई किंवा वडिलांपैकी एकाला मधुमेह असल्यास मुलांना त्यांच्यापैकी कुणाचे जीन्स मिळाले यावर त्याला मधुमेह होण्याची शक्यता अवलंबून असते. जनुकांसंदर्भातील अभ्यास अद्याप पूर्ण झालेला नाही. आईवडिलांना मधुमेह असल्यास मुलांना मधुमेह होण्याचा धोका अधिक असतो. यामुळे वेळेवर औषध आणि व्यायाम व आहाराचे नियम पाळून तो अनेक वर्षे दूर ठेवू शकतो.
अॅक्युपंक्चर ही उपचारपद्धत सरकारमान्य नाही. मात्र अनेकदा अॅक्युपंक्चरमुळे आजारांचे समूळ उच्चाटन होऊ शकते, अशा जाहिराती झळकतात. अशा जाहिरातींमुळे पेशंटची होणारी फसवणूक कशी थांबू शकेल? - एम. बी. पाटील
वैद्यकीय क्षेत्रातील अपप्रवृत्तींवर कारवाई करण्याचे अधिकार असणारी मेडिकल कौन्सिल ऑफ इंडिया केवळ आपल्या सभासदांकडून नियमभंग झाल्यास कारवाई करू शकते. मात्र जे या संस्थेचे सभासद नाहीत, त्यांच्यावर कोणाचेच नियंत्रण नाही. वेगवेगळी प्रलोभने दाखवून लोकांची फसवणूक करणाऱ्यांना सरकार रोखू शकते; मात्र त्यासाठी तक्रार करून पुरावे देणे आवश्यक आहे. अनेकदा तक्रार करण्यासाठी कुणीही पुढाकार घेत नाही. औषधांचा कंटाळा येणारे पेशंट अशा थेरपीकडे वळतात, असे दिसून आले आहे. प्रत्यक्ष अनुभव घेतल्यानंतर पेशंटांना फसवणूक झाल्याचे लक्षात येते; परंतु त्यांच्याकडे तक्रार करण्यासाठी पुरावेच नसतात. अॅक्युपंक्चरबाबत वर्तमानपत्रात आलेल्या जाहिरातीत या पद्धतीची सविस्तर माहिती नसते. त्यामुळे अशी जाहिरात फसवणुकीच्या तक्रारींमध्ये पुरावा म्हणून ग्राह्य धरली जात नाही.
हल्लीची मुले पालकांचे ऐकत नाहीत. सतत इलेक्ट्रॉनिक गॅझेटबरोबर खेळत असतात. - नीला भाटवडेकर
आजच्या पालकांनी मुलांना मार्किस्ट केले आहे. त्यातून वाढलेल्या ताणामुळे पालक आणि मुलांमध्ये संघर्ष होऊन मुलांच्या आत्महत्येचे प्रमाण खूप वाढले आहे. आई-वडील छोट्या-छोट्या गोष्टीत मुलांच्या भावना दडपतात. त्यांना पालकांनी थोडं समजून घ्यावे. मुलं चुकांमधून शिकत असतात. महत्त्वाचे म्हणजे आजची मुले काहीशी आगावू आहेत, हेही स्वीकारा.
लठ्ठपणा कशामुळे येतो...तो घालविण्यासाठी कोणते उपचार करावे? - चारुलता कुलकर्णी
दररोजच्या आहारातून आपण किती उष्मांक घेतले आणि किती खर्च केले यावर वजन अवलंबून असते. उपाशी राहून वजन कमी होत नाही. उलट उपाशी राहून कधीतरी खाल्ल्यामुळे शरीरात अधिक चरबी जमा होते. यामुळेच दिवसभरातला आहार विभागलेला असावा. तर वजन नियंत्रित राहू शकेल. व्यायाम वजन कमी करण्यासाठी नसून हृदयक्रिया आणि श्वसनक्रियेच्या तंदुरुस्तीसाठी आहे. वजन जास्त असले परंतु नियमित व्यायाम केला तर हृदयविकारापासून दूर राहता येऊ शकते.
मधुमेह घरच्या घरी नियमित तपासण्यासाठी मिळणारी मशिन कितपत फायदेशीर आहे? - देवश्री धामणकर
महिन्यातून एकदा शरीरातील साखर तपासण्यापेक्षा दररोज तपासणी केल्यास ते नक्कीच फायदेशीर ठरू शकेल.
योग तसेच ध्यानधारणेने फायदा होतो काय? - विश्वनाथ तांबे
मानसिक तसेच शारीरिक संतुलनासाठी ध्यानधारणा नक्कीच महत्त्वाची असते. पण निवडक चार आसनं म्हणजे योग नव्हे. ध्यानधारणा ही उपचाराची पद्धत असू शकत नाही. ध्यानधारणेमुळे मानसिक स्थैर्य प्राप्त होत असल्याने त्याचा फायदा आपला जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलण्यात होतो.
वैद्यकशास्त्राचा विदारक अनुभव आल्यामुळे डॉक्टरांबद्दल एक भीती निर्माण झाली आहे. ती कशी घालविता येईल? - प्रदीप नागालेकर
व्यक्ती तितक्या प्रकृती या न्यायाने काही डॉक्टरांमध्येही दोष असू शकतात. सर्वसामान्य माणसांमध्ये ज्या प्रवृत्ती दिसतात, त्याच डॉक्टरांमध्येही आढळतात. परंतु पेशंट आहेत म्हणून डॉक्टर आहेत याचे भान डॉक्टरांनी ठेवलेच पाहिजे. डॉक्टरांमधील सद्सदविवेकबुद्धी जागृत असायला हवी. पेशंटांनी एखाद्या आजारावर उपचार करून घेण्यापूर्वी वेगवेगळ्या डॉक्टरांकडून चौकशी करावी व आपल्या शंकाचे निरसन झाल्यावरच उपचार करून घ्यावेत. पेशंट आपल्या व्यतिरिक्त आणखी काही डॉक्टरांचा सल्ला घेत असल्यास त्यांनी वाईट वाटून घेण्याचे काही कारण नाही. सर्वात महत्त्वाचे म्हणजे पेशंटने डॉक्टरांना देव मानू नये.
आईच्या अचानक झालेल्या मृत्यूने मला जबर धक्का बसला आणि आजही मी त्यातून बाहेर पडू शकलेलो नाही. त्यावर काय करता येईल? - निलेश चव्हाण
जीवनात सुख, दुःख येतातच. मृत्यू हे जीवनातील एक वास्तव आहे आणि ते स्वीकारायला शिकायला हवे. अशा आजारावर केवळ औषध घेऊन तो पूर्ण बरा होणार नाही. त्यासाठी आपले मन बळकट करायला हवे. या कामात मानसोपचारतज्ज्ञ मदत करू शकतील.
मधुमेह दूर सारण्यासाठी ध्वनिलहरी उपचार पद्धत उपयोगी ठरत असल्याचे वाचनात आले. अशी काही पद्धत अस्तित्वात आहे का? - प्रकाश राणे
अशी कोणतीही उपचारपद्धती अद्याप अस्तित्वात आलेली नाही.
हार्टअॅटॅकची लक्षणे दिसू लागल्यास उपचार मिळण्याआधी पेशंटने काय करावे?
छातीच्या मध्यभागी वेदना होत असतील, पिळल्यासारखे वाटत असेल तसेच दरदरून घाम सुटणे ही हार्टअॅटॅक येण्याची लक्षणे आहेत. ती दिसू लागल्यास जो सर्वात आधी उपलब्ध होईल, तो सर्वात चांगला डॉक्टर असे समजून तातडीने उपचार कसे मिळू शकतील हे पहावे. प्रथमोपचार म्हणून पेशंटने शांतपणे आडवे पडावे. संबंधित व्यक्तीला कुणीही तोंडाने श्वास देण्याचा प्रयत्न अजिबात करू नये. कारण तो केवळ हृदयक्रिया बंद पडल्यावरच करायचा असतो.
....................
बदलत्या जीवनशैलीचे आजार
शारीरिक स्वास्थ्यासाठी योग्य आहार, झेपेल इतकाच व्यायाम आणि पुरेशी झोप ही महत्त्वाची त्रिसुत्री आहे. कोणत्याही गोष्टीचा अतिरेक न करता व्यसनापासून दूर राहा, आणि आनंदात तसेच वर्तमानात जगा. निवृत्तीनंतर पथ्य पाळून आजार नियंत्रित ठेवत छंद जोपासल्यास जीवनाला आनंदाने सामोरे जाता येईल. पूर्वी केवळ डॉक्टरांची जेवण व झोपण्याची वेळ नियमित नसे. परंतु आता सर्वच क्षेत्रात ही अनियमितता आली आहे. आपण तर ताण-तणाव सहन करतोच; पण लहान मुलांवरील ताणही आपण वाढवून ठेवले आहे. त्यांचं जगणं मार्कांपुरतेच मर्यादित केले आहे. त्यामुळे हल्लीची मुलं खेळताना दिसतच नाही. त्यातूनच अवघ्या विशीतील मुलं ब्लडप्रेशर, डायबेटिसची जाळ्यात अडकली आहेत. त्यात भर पडलीय अनेक आजारांना कारण ठरणाऱ्या लठ्ठपणाची. हे सगळे आजार बदलत्या जीवनशैलीने आपण ओढवून घेत आहोत. त्यामुळे २०२०मध्ये आपला देश डायबेटिस, ब्लडप्रेशर, हार्टअॅटॅक, कॅन्सर, दमा, अॅलर्जी यांसारख्या आजारांची राजधानी होऊ शकतो. त्यामुळे बदलत्या जीवनशैलीतही आपले शरीरस्वास्थ्य जपण्याला पूर्वीपेक्षा जास्त महत्त्व आले आहे.
मन:शांती मिळणारा निर्णय घ्या
आजच्या बदलत्या जगात आपला आत्माच हरवला आहे. जीवनशैली ही गीता, कुराण किंवा बायबलची शिकवण देत नाही. आपल्याला काय करायचे हे आपणच ठरवावे लागते. सतत वाढणाऱ्या मागण्या पूर्ण करण्यासाठी आपण धावत आहोत. आयुष्यात स्वतःवर प्रमाणाबाहेर नियंत्रण ठेवले तरी डिप्रेशन येते. जे हातात नाही त्यामागे किती वेळ घालवावा, हे आपल्या हातात असते. काही वेळा सगळे चांगलं असताना अकारण नकारात्मक विचार करत जगत असतो. ज्या निर्णयाने आपल्याला शांत वाटते, तो निर्णय घ्यायचा. भावना आणि बुद्धीचे प्रत्येकाच्या आयुष्यात सदैव द्वंद्व सुरू असतं. जगरहाटीत स्पर्धा असणारच. आपल्या खिशात १०० रु. असताना त्यावर समाधान मानायचे की करोडो रुपये मिळविण्यासाठी धोका पत्करत पुढे जायचे, याचा निर्णय घ्यावा लागेल. पण आयुष्यात सकारात्मक विचार करावा आणि तो करताना नाती महत्त्वाची मानावीत. व्दंद आहेच...ते असू द्या...
health informatics
medical website
medical information
health advice
medical sites
health websites
health site
health articles
health questions
information about health
medical advice
health information websites
healthcare informatics
medical info
medical information websites
health topics
medihelp
medical web
medical advice online
health
health sites
webmedical
medicine site
best medical websites for doctors
women's health
doctor website
healthcare website
online health advice
mens health
medical help online
best medical websites
infohealth
health related websites
medical websites for doctors
top medical websites
best medical sites
medical page
medical information online
medical information sites
medical sites online
best medical websites for patients
medical reference sites
health tips websites
medicine sites information
medical websites for patients
healthy medicine
info on health
medical advice websites
medical research websites
informative articles on health
best health websites
medical health information
best healthcare websites
online medicine site
information about health and medicine
medical sites for patients
online medical website
medical sites for doctors
health tips site
medical information websites for physicians
health medicine
good medical websites
health information sites
healthcare info
sites medical
medical health websites
top healthcare websites
online medical doctor
online medical treatment
medical web page
useful info and health tips
health advice websites
medical help websites
health information resources
general health information
best medicine sites
medical official website
online medicine website
medical search
medicalhealth
online doctor advice
top medical sites
healthcare sites
health and medicine
info medical
doctor site
online health websites
best medical information websites
healthweb
online medicine information
web medical doctor
reliable health websites
online healthcare websites
the best medical websites
online medical reference sites
medicine info
medical help sites
medicine information website
med information
medicine advice online
medical advice sites
online health help
web medical advice
trusted medical sites
medical research sites
medical info sites
best health sites
healthcare it information
health pages
reliable health information
health information companies
reliable medical websites
great medical websites
medical info websites
medical reference websites
medical online advice
best medicine website
best online medical advice
doctor advice line
medical websites list
online health sites
medhealth medical aid
healthcare websites for professionals
myhealthinfo
medical information line
medical suggestion
patient health information
doctor information website
trusted medical websites
healthcare advice
patient medical information
medical help at home
health info line
online medicine
most reliable medical websites
health related sites
new health information
medical home page
online health info site
medical info online
good health websites
best medical advice websites
medicine information
consumer health information
best health advice websites
top health sites
good health information
dr information online
medical diagnosis website
best health information websites
online medical help websites
best health medicine
health and medical information
search medicine online
patient information website
site health
find medical information
general medical information
best medical sites for doctors
info healthcare
trusted health websites
best medical sites online
medical advice app
medical health questions
medicine information line
health information line
best medical advice
best sites for medical information
medical websites for physicians
medical information hotline
medical related websites
health & medical
med sites
credible health websites
health and wellness information sites
patient health care
medical information search
best medical website design
healthinfo
reputable medical websites
medical info line
medication advice line
websites for medical professionals
medicine search site
national health information
healthcare related websites
best medical research sites
up medical health
top 10 medical websites
website for medical questions
public health info
medical internet sites
health info online
medical information websites list
online health tips
page medical
medical suggestions online
best medical advice on the web
medical health issues
health up medicine
new medical information
consumer health websites
health information articles
world health info
sources of health information
medicine net app
sources of trusted health information
medicine advice line
doctors on site
medical information for doctors
daily medical info
best online medicine site
best health related websites
inform healthcare
general health issues
medical information companies
health information organization
best medical advice sites
internet medical advice
the best health websites
most trusted medical websites
health information portal
health on site
best healthy websites
medical information number
health information records
medical resource websites
reliable medical information websites
great healthcare websites
best medical information
site med
the health website
healthwb
my health information
best healthcare sites
top health websites
reputable health sites
health information research
best health advice sites
health information sheet
best medical search engine
analyse health information
medical search website
medial site
most reliable health websites
doctor advice website
trustworthy medical websites
doctor patient website
health information search
medical information resources
health information number
med advice online
daily medical information
top healthcare sites
search medical questions
good medical advice
best medical resources online
medical information professional
best online medical resources
best medical reference
reliable medical advice
dr information site
Post a Comment